बांदा शहरात डास प्रतिबंधक फवारणी सुरू
*🛑बांदा शहरात डास प्रतिबंधक फवारणी सुरू*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴बांदा, दि-१२:-* बांदा शहरात डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने खबरदारी घेण्यासाठी बांदा ग्रामपंचायत प्रशासनाने शहरात डास प्रतिबंधक फवारणी सुरू केली आहे. शहराचा विस्तार मोठा असल्याने सावंतवाडी नगरपालिकेची धूर फवारणी मशीन माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी तात्काळ उपलब्ध करून दिल्याने त्यांचे आभार मानण्यात आले. बांदा शहरात दोन दिवसांपूर्वी दोन डेंग्यूचे रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह ग्रामपंचायत प्रशासन देखिल सतर्क झाले. ग्रामपंचायतीकडे धूर फवारणी मशीन उपलब्ध आहे. मात्र, डेंग्यू रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी शहरात तातडीने धूर फवारणी करणे आवश्यक होते. त्यामुळे सावंतवाडी पालिकेचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांना मशीन देण्यासंदर्भात सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच बाळू सावंत व माजी उपसरपंच जावेद खतीब यांनी संपर्क साधला. त्यांनी तात्काळ प्रतिसाद देत बांदा ग्रामपंचायतीला मशीन उपलब्ध करून दिली. सकाळपासून शहरात धूर फवारणी सुरू करण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात संपूर्ण शहरात फवारणी करणार असल्याचे उपसरपंच बाळू सावंत व माजी उपसरपंच जावेद खतीब यांनी सांगितले,
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

