ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे कामातून मुक्त करा !
*🛑ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हे कामातून मुक्त करा !*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-१२:-* ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हेचे आदेश रद्द करून त्या कामातून कृषी सहाय्यकांना मुक्त करण्यासाठी राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वेंगुर्ले शाखेतर्फे तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले. तहसीलदारांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे, तालुक्यातील ८४ महसूल गावांतील सर्व कृषीविषयक कामकाजाची जबाबदारी फक्त सहा कृषी सहाय्यक सांभाळत आहेत. गाव पातळीवर कृषी सहाय्यक हे पद तलाठी पदाच्या समकक्ष असूनही • कोतवाल, ग्रामपंचायत लिपीक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत शिपाई यांच्याबरोबर कृषी सहाय्यकांना तलाठ्यांचे सहाय्यक कर्मचारी म्हणून नियुक्त केले आहेत. कृषी सहाय्यकांचे ई-पीक पाहणी डिजिटल क्रॉप सर्व्हेचे आदेश रद्द व्हावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे लाडू जाधव, सुरज परब, प्रियांका देऊलकर, स्नेहल रखजी, राजू गव्हाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

