कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

कारिवडेत मारहाणीत दोन गटातील दोघे जखमी..

*🛑 कारिवडेत मारहाणीत दोन गटातील दोघे जखमी..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१२:-* सामायिक जमीन जागेच्या ‘वाकडिकीवरून कारिवडे- ख्रिश्चनवाडी येथे एकमेकांना लाकडी दांड्याने झालेल्या मारहाणीत दोन्ही गटातील दोघेजण जखमी झाले. ही घटना रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत ब्रासिन जेरोन गोम्स व पेरपेत मारकूस गोम्स या दोन्ही गटांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या परस्पर विरोधी तक्रारीनुसार चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. सामायिक घराच्या छपराला प्लास्टिक घालण्याच्या वादाच्या कारणावरून बाचाबाची झाली. ब्रासिन गोम्स याला विरोधक मारकूस जेरोन गोम्स व त्याच्या पत्नीने बांबूची काठी व लोखंडी शिग डोक्यावर मारून दुखापत केली, अशी तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार मारकूस गोम्स व त्याची पत्नी पेरपेजीन या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तर दुसऱ्या गटातील पेरपेत गोम्स यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत विरोधक ब्रासिन गोम्स व त्याचा मुलगा जेरोन गोम्स या दोघांनी लाकडी दांड्याने मारहाण केल्याचे म्हटले आहे. जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!