कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

नेमळे विद्यालयात क्रांतिदिन साजरा

*🛑नेमळे विद्यालयात क्रांतिदिन साजरा*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१०:-* नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे व श्रीदेवी सातेरी वाचनालय नेमळे यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात क्रांतिदिनानिमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. 5वी ते 8वी लहान गट व9वी ते 12वी मोठा गट अशा दोन गटात वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. लहान गटातून प्रथम-निमिष उमेश राऊळ, द्वितीय- अथर्व अर्जुन राऊळ, तृतीय-हाफिजा आजगावकर हिने इंग्रजीमधून भाषण केले. मोठा गट प्रथम-श्रेया मांजरेकर, द्वितीय क्रमांक सोनू मुळीक, तृतीय क्रमांक-सानिका राऊळ हिने पटकाविला. या यशप्राप्त विद्यार्थ्यांना विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती कल्पना बोवलेकर , आर. के. राठोड, राजेश गुडेकर, ठाकूर मॅडम, पांडुरंग दळवी, सुष्मा कासार, आरती कोरगावकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व वह्या व कंम्पास तसेच 1/3डाईंग वह्या श्रीदेवी सातेरी वाचनालयाच्यावतीने बक्षीस स्वरूपात दिले.
“विद्यार्थ्यांनी मोठ्या व्यक्तिंचे विचार आचरणात आणावेत तसेच क्रांतिकारकांचा विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा.” असे उद्गार आर. के. राठोड सरांनी काढले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!