आंबोलीत वनखात्याच्या जागेत बंगले बांधून विक्रीची परवानगी द्या -अनील चव्हाण ..
*🛑 आंबोलीत वनखात्याच्या जागेत बंगले बांधून विक्रीची परवानगी द्या -अनील चव्हाण ..*
*🛑 आंबोलीतील सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी जनंता दरबारात केली लेखी मागणी ..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴आंबोली, दि-१०:-* येथील वन खात्याच्या राखीव जंगल आणि खाजगी वने च्या जागेत बंगले बांधून बाहेरच्या लोकांना विक्री करण्यासाठी परवानगी द्या अशी मागणी पालकमंत्र्याकडे जनता दरबारात समाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी केली आहे.आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरा,विज उपकेंद्र सुरु करा,बंगलेवाडी येथील साकवाच्या जागी पुलासाठी निधी मंजूर करा अशी मागणी केली आहे. आंबोली वन विभागाच्या राखीव आणि खाजगी जागेत 2 बंगले बांधून विकण्याची परवानगी द्या. याठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून दलालांनी जमिनीचे व्यवहार केल्यामुळे अतिक्रमने वाढली आहेत.वन कायदा फक्त सर्व सामान्य लोकांना दाखवला जातो मग धन दांडग्यांचे अल्पावधीत इमारती उभ्या राहतात त्यावेळी वन विभागाकडून कोणतीही कारवाई होत नाही. वन कायद्यानुसार अतिक्रमन होण्यासाठी जबाबदार धरून अधिकाऱ्यांवर आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचा कायदा असताना अद्याप पर्यंत कारवाई का झाली नाही.ग्रामस्थांनी वन विभागाच्या वरिष्ट अधिकाऱ्याकडे तसेच मुख्यमंत्री आणि सचिव यांच्याकडे देखील तक्रार केलेली आहे. वन खाते हतबल असेल तर वन जमिनी संरक्षण करण्याची जबाबदारी कोणाची? त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा. खाजगी वने जमीन जर अशा पद्धतीने व्यवहार होत असेल तर वन खात्याने ग्रामस्थांना वाटण्यासाठी जमीन द्यावी. वन विभागाचे कायदे फक्त गरीब आणि सर्व सामान्य लोकांनाच का? मूळ भूमिपुत्रांवरच अन्याय का? त्यामुळे आपल्याला देखील वन खात्याच्या जमिनीत 2 बंगले बांधून बाहेरच्या लोकांना विकण्याची परवानगी द्या अशी मागणी केली आहे.वन खात्याच्या सचिवांकडे देखील ग्रामस्थांनी तशी मागणी केली आहे. आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई,परिचर,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,औषध निर्माता ही पडे तात्काळ भरा.आरोग्य यंत्रणेवर परिणाम होत आहे. ग्रामस्थांना तेथे ताटकळत राहावे लागते. अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केला आहे. विज उपकेंद्र कार्यकारी अभियंता यांनी मंजूर करून देखील एक वर्ष होऊन सुरु होत नाही.एकच कर्मचारी एवढा भार सांभाळत आहे. याठिकाणी उपकेंद्र सुरु करावे. बांधकाम विभाग कडून बंगले वाडी येथील साकवाच्या ठिकाणी काँक्रीट चे पूल बांधावे. अशी मागणी पालकमंत्री यांच्या जनता दरबारात अनिल चव्हाण यांनी केली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

