पोलीस भरतीची निवड यादी जाहीर..
*🛑 पोलीस भरतीची निवड यादी जाहीर..*
*🛑 सिंधुदुर्गात १४२ रिक्त पदांसाठी झाली होती परीक्षा..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१०:-* सिंधुदुर्ग पोलीस दलातील कॉन्स्टेबल, बॅन्डसुमन, चालक या १४२ रिक्त पदांसाठी सुरू केलेली भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मैदानी चाचणी, लेखी परीक्षा आणि एन. सी. सी. प्रमाणपत्र धारकांची प्राप्त गुणांच्या आधारे तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. रिक्त १४२ कर्मचारी पदांसाठी लोकसभा निवडणूक आचारसंहितेपूर्वी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यातील ११३ शिपाई पदांसाठी ५ हजार ९२०, पाच बॅन्डसुमन पदांसाठी ६८३ आणि २४ चालकपदांसाठी एक हजार ३३९ अशा प्रकारे एकूण १८ हजार ४२ अर्ज प्राप्त झाले होते. या भरतीचा पहिला टप्पा म्हणजेच मैदानी परीक्षा १९ जूनपासून सुरू करण्यात आली होती. यातील पोलीस शिपाई या पदासाठी ३८५१ उमेदवार हजर राहिले होते. त्यापैकी २२५१ उमेदवार पुढील परीक्षेला पात्र ठरले आहेत. पोलीस शिपाई बॅन्डस्मन या पदासाठी ४५१ उमेदवार हजर होते. त्यापैकी ३२१ उमेदवार लेखी परीक्षेला पात्र ठरले ✓ होते. पोलीस शिपाई चालक या पदासाठी ८७४ उमेदवार हजर राहिले होते. त्यापैकी ६७० असे उमेदवार मैदानी चाचणीमधून लेखी परीक्षेला पात्र ठरले होते. यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविलेल्या उमेदवारांची एका पदासाठी दहा अशी यादी करून त्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या लेखी परीक्षेला मिळालेले गुण आणि मैदानी चाचणीत मिळालेले गुण यांची बेरीज करून प्रवर्ग निहाय उपलब्ध जागेनुसार मेरिट लिस्टप्रमाणे तात्पुरती निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अशाप्रकारे आहे निवड यादी चालक पदासाठी खुल्या प्रवर्गासाठी ११, अनुसूचित जाती जमाती २, अनुसूचित जनजाती २, भटक्या जमाती बी २, इतर मागास प्रवर्ग ४, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग २ अशा प्रकारे उमेदवार निवड करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल आणि बॅन्डसुमन पदासाठी खुला प्रवर्ग ५, अनुसूचित जाती जमाती २०, अनुसूचित जनजाती ९, महाराष्ट्र विमुक्त जाती अ ७, भटक्या जमाती बी एक, भटक्या जमाती सी ८, भटक्या जमाती डी ९, विशेष मागास प्रवर्ग एक, इतर मागास प्रवर्ग ३२, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्ग १२, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्ग ६ अशाप्रकारे निवड यादी प्रसिद्ध केली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_