मडूरा – पाडलोस – न्हावेली मार्गावर केणीवाडा येथील रस्त्याची साईडपट्टी सुमारे तीन फूट खचली.
*🛑 मडूरा – पाडलोस – न्हावेली मार्गावर केणीवाडा येथील रस्त्याची साईडपट्टी सुमारे तीन फूट खचली..
*🛑 खडीकरण व डांबरीकरण केले मात्र साईडपट्टीकडे संबंधित विभागाचे सोईस्कर दुर्लक्ष…*
*🛑तत्काळ साईडपट्टी सुरळीत करा अन्यथा अपघात घडल्यास संबंधित विभाग जबाबदार.सामाजिक कार्यकर्ते महादेव नाईक.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-१०:-* मडुरा-पाडलोस-न्हावेली मार्गावरील केणीवाडा येथे समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना रस्त्याची साईडपट्टी सुमारे तीन फूट खोल खचली.मात्र,टेम्पो चालकाच्या प्रसंगावधनामुळे अनर्थ टळला.केवळ खडीकरण व डांबरीकरण करून सार्वजनिक बांधकाम विभाग धन्यता मानते. परंतु धोकादायक साईडपट्टीकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे असे अपघात घडत असल्याचे पाडलोस तंटामुक्ती समिती माजी अध्यक्ष महेश कुबल यांनी सांगितले.तसेच मोठा अपघात घडण्यापूर्वी उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
मडुरा येथून पाडलोस मार्गे न्हावेलीच्या दिशेने शुक्रवारी संध्याकाळी मालवाहू टेम्पो जात होता.केणीवाडा डोंगराचीकोण येथे समोरून येणाऱ्या एका चार चाकीला बाजू देताना टेम्पो चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला नेली.परंतु वाढलेल्या झुडपांमुळे साईडपट्टीविना असलेला रस्ता चालकाच्या लक्षात आला नाही.टेम्पो बाजूला जाताच अचानक साईडपट्टी दोन ते तीन फूट खोल कोसळली.सुदैवाने टेम्पो चालकाच्या प्रसंगावधानामुळे हानी टळली.याची खबर न्हावेलीच्या दिशेने जाणाऱ्या टेम्पो चालकाने ग्रामस्थांना दिली.पाडलोस तंटामुक्ती समिती माजी अध्यक्ष महेश कुबल,पाडलोस विकास सहकारी सोसायटी संचालक बंड्या कुबल तसेच ग्रामस्थ श्रीधर परब, महादेव नाईक,लक्ष्मण नाईक,सुनील नाईक,सचिन नाईक, लाडू परब,बाळा परब आदी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत सुरक्षेचे दृष्टीने लाकडे लावली.परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत तत्काळ उपाययोजना न केल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता असल्याचे महादेव नाईक यांनी सांगितले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_