आपत्कालीनकोकणदोडामार्गमहाराष्ट्र

मासेविक्रेत्या तरुणाचा मृतदेह तिलारी नदीपात्रात

*🛑मासेविक्रेत्या तरुणाचा मृतदेह तिलारी नदीपात्रात*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴दोडामार्ग, दि-०९:-* मणेरी येथील एका मासेविक्रेत्या तरुणाचा मृतदेह तेथील तिलारी नदीपात्रात कुजलेल्या स्थितीत आढळून आला. संतोष तळवडेकर (३९) असे त्याचे नाव असून गेल्या चार दिवसांपासून तो बेपत्ता होता. चार दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत तो फिट येऊन पुराच्या पाण्यात पडल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. मणेरी येथील संतोष तळवडेकर हा तरुण मासेविक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. मात्र, मागील चार दिवसांपासून तो बेपत्ता होता. अखेर त्याचा मृतदेह तिलारी नदीपात्रात बंधाऱ्याजवळ सापडला. त्याला केव्हा केव्हा फिट येण्याची सवय होती. त्यामुळे फिट येऊन तो पुराच्या पाण्यात पडला असावा असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे. त्याच्या पश्चात आई, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!