कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी गुन्हा..

*🛑 अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी गुन्हा..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा, दि-०९:-* सावंतवाडी तालुक्यातील एका अल्पवयीन शाळकरी मुलीचे बुधवारी सकाळी अपहरण झाले. अपहरण होऊन दोन दिवस उलटले तरी अद्याप तिचा शोध घेण्यास पोलिसांना यश आलेले नाही. सदर मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार महादेव ऊर्फ मंदार दत्ताराम परब (रा. मडुरा-रेडकरवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या मडुरा गावात बांदा पोलीस ठाण मांडून असून त्याचा मोबाईल बंद असल्याने त्याच्या जवळच्या मित्रांकडे बांदा पोलीस तपास करत आहेत.
तालुक्यातील एक शाळकरी अल्पवयीन मुलगी बुधवारी सकाळी शाळेत जात असताना मडुरा- रेडकरवाडी येथील महादेव ऊर्फ मंदार परब याने आपल्या दुचाकीवर
बसवून तिचे अपहरण केले, अशी तक्रार बांदा पोलिसांत बुधवारी दाखल झाली. त्यानुसार बांदा पोलिसांचे पथक तपास करत आहे. सदरचा युवक सध्या आपल्या राहत्या घरी नसल्याने त्यानेच त्या अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची खात्री पोलिसांना झाली आहे. त्यानुसार बांदा पोलिसांची पथके बुधवारी रात्री उशिरापर्यंत मडुरा येथे ठाण मांडून होती. रात्री उशिरापर्यंत तो घरी किंवा गावात येईल, या शक्यतेने पोलीस ठिकठिकाणी शोध घेत होते. रात्री उशिरापर्यंत तो मडुरा येथे आला नाही. त्यामुळे बांदा पोलिसांनी गुरुवारी सकाळी पुन्हा मडुरा येथे तपासाला सुरुवात केली. त्याचा मोबाईल बंद असल्याने त्याचे लोकेशन मिळाले नाही. त्यामुळे त्याच्या जवळच्या मित्रांकडे माहिती काढण्याचे काम बांदा पोलीस करत होते. मात्र, हवी तशी माहिती बांदा पोलिसांना मिळाली नाही.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!