पाडलोसमध्ये 10 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धा..
*🛑 पाडलोसमध्ये 10 ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय भजन स्पर्धा..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०६:-* पाडलोस गाव व्हॉटस्अॅप ग्रुप आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि.10 ऑगस्ट रोजी संध्या.5 वा.श्री देव रवळनाथ मंदिरात स्पर्धा पार पडणार. भजन स्पर्धेचे तिसरे पर्व असून यावर्षी ‘करूया भजन थाटांच्या संगतीने’ संकल्पनेवर आधारीत आहे.
स्पर्धेसाठी 8 ते 10 संघांची निवड केली जाणार आहे.प्रथम पारितोषिक रुपये 7001 व सन्मानचिन्ह, द्वितीय रुपये 5001 व सन्मानचिन्ह,तृतीय रुपये 3001 व सन्मानचिन्ह,उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक रुपये 1501 व सन्मानचिन्ह, द्वितीय रुपये 1001 व सन्मानचिन्ह तसेच उत्कृष्ट गायक, हार्मोनियमवादक, पखवाजवादक, तबलावादक, झांजवादक, कोरस, गजर, राग सादरीकरण यांनाही रोख रक्कम व सन्मानचिन्ह दिले जाणार आहे.स्पर्धेसाठी नियम व अटी असल्याचे पाडलोस गाव व्हॉटस्अॅप ग्रुपचे अध्यक्ष राजाराम(पपी) गावडे व सचिव प्रणीत गावडे यांनी सांगितले.अधिक माहितीसाठी खजिनदार अमेय गावडे यांच्याशी संपर्क साधावा
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_