माजी आमदार जीजी उपरकर समर्थकांचे उद्या सिंधुदुर्ग परिवहन कार्यालयासमोर आंदोलन
*🛑माजी आमदार जीजी उपरकर समर्थकांचे उद्या सिंधुदुर्ग परिवहन कार्यालयासमोर आंदोलन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-०५:-* सिंधुदुर्ग आरटीओ विभागाच्या भ्रष्टाचाराबाबत उद्या सिंधुदुर्ग परिवहन कार्यालय येथे सकाळी 10.30 वाजता मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या समर्थकांनी केली आहे कार्यालयात चाललेल्या विविध भ्रष्टाचाराबाबत त्याचप्रमाणे लक्झरी बस मधून होत असलेल्या मालवाहतूक तसेच विनापरवाना विना जीएसटी व मुंबई गोवा महामार्गावर साईन बोर्ड तसेच ॲम्बुलन्स नंबर हेल्पलाइन नंबरचे फलक येणाऱ्या चतुर्थी सणात चाकरमानांना त्रास होऊ नये म्हणून लक्झरीचे कमी दरात भाडे आकारणी तसेच लक्झरी मधून होत असलेली दारू अमली पदार्थ वाहतूक सोन्याची होत असलेली तस्करी व गाड्यांमधून होत असलेली गोमास तस्करी अशा आरटीओ कडून चाललेल्या विविध भ्रष्टाचाराबाबत माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक तथा वाहन चालक असोसिएशन सिंधुदुर्ग अध्यक्ष विजय जांभळे उपाध्यक्ष स्वप्निल जाधव त्याचप्रमाणे माजी आमदार उपरकर समर्थक राजाराम आबा चिपकर व मंदार नाईक यांनी सोमावारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरटीओ कार्यालय सिंधुदुर्ग यांना त्यांचा भ्रष्टाचार दाखवून देऊ असा इशारा दिला आहे यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर उपस्थित राहणार असून त्यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करणार असल्याचे इशाराउपरकर समर्थक तथा वाहन चालक असोसिएशन सिंधुदुर्ग चे अध्यक्ष विजय जांभळे व मंदार नाईक यांनी दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

