कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. एस. एस. पाटील यांची मृत्युशी झुंज अखेर अपयशी..

▪️डॉ. पाटील यांचे कोल्हापुर येथे उपचारादरम्यान निधन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली,दि.१२: येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. एस. एस. पाटील यांची मृत्युशी झुंज अखेर अपयशी ठरली. सोमवारी रात्री साडेनऊ वाजता त्यांचे कोल्हापुर येथे उपचारादरम्यान निधन झाले. डॉ. सहदेव पाटील ब्रेन हॅमरेजमुळे कोल्हापुर येथील सिद्धांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. सोमवार ४ जानेवारी रोजी सकाळी मॉर्निंग वॉकला गेले असतानाच, त्यांना ब्रेन हॅमरेज झाले होते. तात्काळ त्यांना सिद्धांत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. ब्रेन हॅमरेज झाल्यापासुन ते कोमामध्ये होते. अथक उपचार करूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. अखेर सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास कोमामध्ये असतानाच डॉ. पाटील यांचे निधन झाले. निष्णात सर्जन असलेल्या डॉ. पाटील यांनी आपल्या वैद्यकीय अधिक्षकपदाच्या काळात कणकवली उपजिल्हा रुग्णालय पुन्हा नावारूपाला आणले होते. अत्यंत अवघड शस्त्रक्रीयाही डॉ. पाटील यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात लीलया यशस्वी पार पाडल्या होत्या. डॉ. पाटील कणकवलीत रुजु झाल्यापासुन कणकवली उपजिल्हा रुग्णालय हे सर्वसामान्य रुग्णांचे आधारवड बनले होते. डॉ. पाटील यांची अचानक झालेली एक्झिट सर्वांनाच चटका लावुन गेली आहे.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!