चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवलीच्या वतीने 4 ऑगस्ट रोजी विद्यार्थी गुणगौरव स्नेहमेळावा.
*🛑 चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवलीच्या वतीने 4 ऑगस्ट रोजी विद्यार्थी गुणगौरव स्नेहमेळावा..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-०३:-* सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवली च्या वतीने 4 ऑगस्ट रोजी कणकवली तालुक्यातील चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि ज्ञातीबांधवांचा स्नेहमेळावा कणकवली कॉलेज च्या एच पी सी एल हॉलमध्ये सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. मंडळाचे तालुकाध्यक्ष महानंदा चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या विद्यार्थी गुणगौरव आणि स्नेहमेळाव्याचे उदघाटन शिरवल गावचे सुपुत्र तथा मुंबई येथील उद्योगपती संजय चव्हाण यांच्या हस्ते होणार असून भुईबावडा गावचे सुपुत्र, उद्योजक सुनील नारकर हे मुख्य अतिथी असणार आहेत. लाखो विद्यार्थ्यांना करिअर बाबत मार्गदर्शन करून कोकणात शासकीय अधिकारी घडविण्याची चळवळ चालविणारे भारत सरकारच्या सीमा शुल्क विभागातील कनिष्ठ अनुवादक अधिकारी सत्यवान रेडकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे. यावेळी मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, जिल्हा खजिनदार नामदेव जाधव, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण, जिल्हा कार्यकारिणी सदस्य आनंद जाधव, मयुरी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष महानंद चव्हाण, सचिव अविनाश चव्हाण यांनी केले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

