मैत्रीच्या नात्याची अशी एक ही पाठीवरती थाप हवी
*🛑 मैत्रीच्या नात्याची अशी एक ही पाठीवरती थाप हवी*
*🛑 भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या उपस्थितीत बांधा मंडल उपाध्यक्ष उमेश पेडणेकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-०१:-* आज भाजपा बांदा मंडलाचे उपाध्यक्ष उमेश पेडणेकर यांचा वाढदिवस भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या उपस्थितीत सावंतवाडी युवा मोर्चाच्या कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्याची जबाबदारी असतानाही आपल्या भाजपा परिवारातील माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाची खास आठवण ठेवत वाढदिवसानिमित्त विशालभाईंनी दिलेल्या शुभेच्छा सदैव आठवणीत राहतील अशा भावना उमेश पेडणेकर यांनी व्यक्त केल्या.
भाजयुमो सावंतवाडी कार्यालयात भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी उमेश पेडणेकर यांना वाढदिवसाचा केक कापत शुभेच्छा दिल्या. मैत्रीचे नाते हेच माझ्या राजकीय वाटचालीचे सूत्र राहिले असून उमेश पेडणेकर याच्यासारखे पक्षासाठी रात्रंदिवस धडपडणारे निष्ठावान कार्यकर्ते हीच माझी खरी संपत्ती आहे. त्यांच्या उत्कर्ष, प्रगती आणि समाधानी आयुष्याची मी नेहमीच ईश्वराकडे प्रार्थना करेन अशा भावना यावेळी विशाल परब यांनी व्यक्त केली. “मैत्रीच्या नात्याची अशी एक ही पाठीवरती थाप हवी, विश्वासाच्या साथीवरती गाठू प्रगतीची शिखरे नवी” अशा मनमोकळ्या आणि हसतखेळत वातावरणात यावेळी हा छोटेखानी सोहळा संपन्न झाला. यावेळी वेत्ये ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गावकर, इन्सुली बुथ अध्यक्ष अमेय कोठावळे, वेत्ये बुथ अध्यक्ष गोविंद गावडे, इन्सुली माजी ग्रा.पं. सदस्य प्रताप सावंत, महेंद्र सावंत, महेंद्र पालव, औदुंबर पालव, अभय आजगांवकर, दै. प्रहार प्रतिनिधी राजाराम धुरी आदी मान्यवर आणि युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

