तक्ष फिजिओथेरपी क्लिनिक रुग्णांच्या सेवेत रुजू; डॉ. दीपा पिरणकर
▪️जगन्नाथ पिरणकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 कार्यकारी संपादक – आनंद धोंड
🎴सावंतवाडी,दि.११: प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉक्टर दीपा पिरणकर यांनी तक्ष फिजिओथेरपी क्लिनिक च्या माध्यमातून रुग्णसेवा सावंतवाडी शहरात सुरु केले आहे. भाग्यलक्ष्मी एम्पायर लक्ष्मीनगर न्यू खासकीलवाडा सावंतवाडी येथे या क्लिनिकचे जगन्नाथ पिरणकर यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले.
या क्लिनिकमध्ये कंबर, सांधे, खांदा, मान, गुडघे या दुखण्यासह लकवा खेळातून होणाऱ्या दुखापती, स्नायुंचे विकार, शस्त्रक्रियेनंतर चे आवश्यक व्यायाम इत्यादींची चिकित्सा केली जाणार आहे. तरी जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. दीपा पिरणकर यांनी केले आहे.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

