सिर्फ खेलेगा नही.. जितेगा इंडिया!
*🛑सिर्फ खेलेगा नही.. जितेगा इंडिया!*
*🛑खर्डेकर महाविद्यालयीन खेळाडूंना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्याकडून स्पोर्ट्स किटची मदत*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :नाना धोंड*
*🎴वेंगुर्ले, दि-३१:-* देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी “खेलो इंडिया” अभियानातून खेड्यापाड्यातील क्रिडा गुणांना वाव मिळवून दिला आहे. यामधून गावपातळीवरील खेळाडू चमकत देशाचे नाव रोशन करण्यासाठी पुढे येत आहेत. हीच थीम घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा.रविंद्र जी चव्हाण आणि खासदार नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब हेदेखील खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. सावंतवाडी मतदारसंघातील युवा खेळाडूंना क्रीडांगणापासून ते कोचपर्यंत सर्व सुविधा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मिळाव्यात, यासाठी सर्व क्रिडातज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार त्याचे नियोजन करण्यात येत आहे. आज विशाल परब यांच्या सहकार्यातून वेंगुर्ले येथील खर्डेकर महाविद्यालयातील तालुका, जिल्हा तसेच विभागस्तरावर विविध खेळातून आपली चमक दाखवून दिलेल्या युवा खेळाडूंना स्पोर्ट्स किट देण्यात आले. खर्डेकर महाविद्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे अनावरण करण्यात आले. गुणवंत खेळाडूंना यापुढेही आमचे नेतृत्व युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेहमीच प्रोत्साहित करण्यात येईल असे भाजपा पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपाध्यक्ष श्री प्रसन्ना देसाई, वेंगुर्ले मंडल अध्यक्ष श्री सुहास गवंडळकर, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम. बी. चौगुले सर, भाजपा तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, मनवेल फर्नांडिस, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण सर, सायमन अल्मेडा, युवा मोर्चा अध्यक्ष प्रणव वायंगणकर, पर्यवेक्षक डी.जी. शितोळे सर, व्ही.पी. देसाई सर, वासुदेव गावडे सर, हेमंत गावडे सर, जे वाय नाईक सर, विवेक चव्हाण सर, वामन गावडे सर आदी मान्यवर कार्यक्रम स्थळी उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

