कोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

जिल्हा महसूल विभागाचा १ ऑगस्टपासून ‘महसूल पंधरवडा’

*🛑 जिल्हा महसूल विभागाचा १ ऑगस्टपासून ‘महसूल पंधरवडा’*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-३१:-* जिल्ह्यात महसूल विभागाचा महसूल पंधरवडा १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान साजरा करण्यात येणार आहे. महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी विशेष मोहिम व लोकाभिमूख उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने १ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान महसूल पंधरवडा साजरा करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी सांगितले आहे.
जिल्हयामध्ये ०१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान “महसूल पंधरवडा” यशस्‍वीरित्‍या राबविणेसाठी कार्यक्रमांचे नियोजन करण्‍यात आले असून त्‍यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्‍ती देखील करण्‍यात आलेली आहे. तालुकास्‍तरीय कार्यक्रम प्रत्‍येक तहसिल स्‍तरावर होणार आहेत.
१ ऑगस्ट ‘महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्‍ताह शुभारंभ”, ”मुख्‍यमंत्री -माझी लाडकी बहीण योजना” कार्यक्रमाचे स्वरुप- ” मुख्‍यमंत्री – माझी लाडकी बहीण” या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी विविध दाखले प्रमाणपत्र वितरीत करणे २ ऑगस्ट ‘मुख्‍यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” कार्यक्रमाचे स्वरुप या योजनेचा युवकांना जास्‍तीत जास्‍त लाभ देणेसाठी विविध दाखल्‍यांसाठी कॅम्‍प आयोजित करणे.३ ऑगस्ट ”मुख्‍यमंत्री तीर्थ दर्शन योजना” कार्यक्रमाचे स्वरुप याअनुषंगाने ज्‍येष्‍ठ नागरिकांना तीर्थ स्‍थळांना भेट देण्‍यासाठी नमुद केलेले कागदपत्रे उपलब्‍ध करुन देण्‍यासाठी कॅम्‍प आयोजित करणे.४ ऑगस्ट ”स्‍वच्‍छ व सुंदर माझे कार्यालय” कार्यक्रमाचे स्वरुप- कार्यालयामध्‍ये स्‍वच्‍छता माहिम राबवून कार्यालयातील अभिलेख व दस्‍तऐवज यांचे वर्गीकरण व व्‍यस्‍थापन, निंदणीकरण व महत्‍वाच्‍या दस्‍ताऐवजांचे फेरीस्‍त यादी तयार करणे ५ ऑगस्ट सैनिक हो तुमच्‍यासाठी” कार्यक्रमाचे स्वरुप- संरक्षरण दलातून सेवानिवृत्‍त झालेल्‍या अधिकारी कर्मचारी यांचे घरासाठी शेतीसाठी जमीन वाटपा संदर्भात कार्यवाही करणे तसेच महसूल विभागामार्फत देण्‍यात येणारे विविध दाखले प्रमाणपत्र सैनिकांच्‍या कुटूंबीयांना वाटप करणे. तसेच जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी यांचे कार्यालयात प्राप्‍त प्रलंबित प्रश्‍न निकाली काढणे. ६ ऑगस्ट ”एक हात मदतीचा दिव्‍यांगाच्‍या कल्‍याणाचा” कार्यक्रमाचे स्वरुप- या अनुषंगाने दिव्‍यांग व्‍यक्‍तींकरीता शासनाच्‍या वतीने राबविण्‍यात येणा-या विविध योजना उपक्रमांबाबतची माहिती देवून त्‍यांना आवश्‍यक असणारे विविध दाखले देणेबाबत शिबीर आयोजित करणे.७ ऑगस्ट कर्मचारी सेवापुस्‍तक अद्यावत करणे, प्रलंबित परिच्‍छेद निपटारा करणे इत्‍यादी.८ ऑगस्ट ”फेरफार व प्रलंबित वाटप प्रकरणे” तसेच शिधा पत्रिका वाटप करणे.९ ऑगस्ट – ”महाराष्‍ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ नुसार दुरुस्‍त्‍या करणे” १० ऑगस्ट पाणंद रस्‍ते मोकळे करणे, स्‍मशानभूमी, दफणभूमी सर्व गांवामध्‍ये सुविधा देऊन त्‍याची नकाशा व अधिकार अभिलेखात नोंद करणे.११ ऑगस्ट शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढणे. शर्तभंग प्रकरणे शोधणे.१२ ऑगस्ट ई-पीक पाहणी, ई-हक्‍क, ई-चावडी आवश्‍यक ती कार्यवाही पूर्ण करणे. तसेच घोषणापत्र चार करणे १३ ऑगस्ट कमी जास्‍त पत्रके व अकृषिक सनद देणेबाबत. १४ ऑगस्ट ”महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्‍त कर्मचारी संवाद उत्‍कृष्‍ट अधिकारी कर्मचारी पुरस्‍कार वितरण” व महसूल सप्‍ताह सांगता समारंभ ”
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!