कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडी

कावळेसाद वरील जमिनीवर कोणाचा डोळा

*🛑कावळेसाद वरील जमिनीवर कोणाचा डोळा*

*🛑जिल्ह्यात जमिन खरेदी करण्याचा सपाटा कोणी लावला -केसरकरांचा टोला*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴आंबोली, दि-२९:-* कावळेसाद येथील जमिनिवर कोणाचा डोळा आहे, सिंधुदुर्गात सध्या जमिनी विकत घेण्याचा सपाटा कोणी लावला असे संतप्त सवाल करीत आंबोली,गेळे, चौकुळ येथील कबुलायतदार गावकर प्रश्री आपण गेली वीस वर्षे लढा देत आहे हे गेळे येथील मंडळीनी तेथील रवळनाथ मंदिर येथे येऊन देवाला स्मरून नाकारावे असे आवाहन शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी केले आहे.
कोणीतरी आपला मतदारसंघ आरक्षीत झाला म्हणून आंबोली जिल्हा परिषद मतदारसंघात येऊन स्वतःच्या स्वार्थाचे राजकारण करून गावातील मंडळींची दिशाभूल करीत असेल व गावकरी त्याला बळी पडत असतील तर हे योग्य नाही खऱ्याखोट्याचा न्यायनिवाडा हा परमेश्वर निश्चितच करेलच असे सांगत तुम्ही तुमचे राजकारण जरूर करा मात्र त्या राजकारणात मला ओढू नका असा आपुलकीचा सल्ला त्यांनी दिला आहे.
गेळे जमीन वाटप प्रश्नी शिक्षण मंत्री दीपक केसरकर खो घालत असल्याचा आरोप करीत आहे ग्रामस्थांनी प्रसंगी गाव बंदी करू असा निर्णय घेतला होता यावर आज बोलताना केसरकर यांनी कावळे साद येथील जमीन राखीव ठेवण्याचे सांगण्यात आले होते मात्र शासनाला जेवढ्या जागेची गरज आहे तेवढीच घेऊन बाकीची जागा वाटप केली जाणार आहे,मात्र ज्यांना जमिनीमध्ये स्वारस्स आहे, कावळे साद मधील जमिनीवर ज्यांचा डोळा त्यांचा शोध गेळे वासियांनी घ्यावा असे आवाहन केले.
ज्यांनी जिल्ह्यात जागा घेण्याचा सपाटा लावला आहे,अनेक ठिकाणच्या जागा खरेदी केल्या जात आहे त्यामुळे गेळे कावळेसाद जागेवर कोणाचा तरी डोळा असेल असा टोला शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी लगावला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!