कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

कलमठ ग्रा. पं. तर्फे नेत्र तपासणी शिबीर

*🛑कलमठ ग्रा. पं. तर्फे नेत्र तपासणी शिबीर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२९:-* कलमठ ग्रामपंचायत व डॉ. गद्रे
रुग्णालय, मोतिबिंदू शस्त्रक्रिया सेंटर कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन मंगळवार, ३० जुलैला सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत करण्यात आले आहे. तर आमदार नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाने ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना उपक्रम गुरुवार, १ ऑगस्टला सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे. हे दोन्ही उपक्रम कलमठ ग्रामपंचायत येथे होणार आहेत. नेत्र तपासणी शिबिरात मोफत मोतिबिंदू तपासणी, मशिनद्वारे चष्मा नंबर तपासणी, गरजेनुसार सवलतीच्या दरात मोतिबिंदू शस्त्रक्रिया, चष्मेवाटप करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लाभार्थ्यांनी आधारकार्ड, बँक पासबूक झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, दोन पासफोर्ट फोटोंसह उपस्थित राहायचे आहे. नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच स्वप्नील चिंदरकर यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!