शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भजन स्पर्धेत तांबोळी येथील स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ प्रथम
*🛑शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भजन स्पर्धेत तांबोळी येथील स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ प्रथम
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२९:-* महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त दीपक भाई मित्रमंडळ आणि शिवसेना शिंदे गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भजन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, या स्पर्धेत तांबोळी येथील स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. मुळपुरुष प्रासादिक भजन मंडळ वडखोल यांनी द्वितीय तर सनामदेव प्रासादिक भजन मंडळ सांगेली यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत दोन उत्तेजनार्थ पारितोषिक देखील जाहीर करण्यास आली असून, अनुक्रमे देवी माऊली प्रासादिक भजन मंडळ साटेली व सद्गुरूनाथ प्रासादिक भजन मंडळ तुळस यांनी पटकावला आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट गायक म्हणून बुवा अमित तांबोळकर (स्वरधार प्रासादिक भजन मंडळ) यांना वयक्तिक बक्षीस जाहीर करण्यास आले आहे. तसेच उत्कृष्ट हार्मोनियम समीर नाईक (स्वराभिषेक मणेरी), उत्कृष्ट पखवाज वादक सचिन पांगम (सनामदेव सांगेली), उत्कृष्ट तबला वादक ओंकार तळवणेकर (सनामदेव सांगेली), उत्कृष्ट तालरक्षक शेखर दळवी (विघ्नहर्ता प्रासादिक भजन मंडळ न्हावेली) यांना जाहीर करण्यात आला आहे. तर स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ म्हणून स्वामी समर्थ भजन मंडळ कलंबिस्त यांना जाहीर करण्यास आले आहे. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून श्री योगेश प्रभू, श्री मोहन मेस्त्री, श्री राजेश यांनी काम पाहिले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_