🛑 मणेरी जिल्हा परिषद मतदारसंघात अर्चना घारे-परब यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप..
🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-२६:- दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ.अर्चना घारे-परब यांच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यातील मणेरी जि.प. मतदार संघात सासोली, पाटये पुनर्वसन, मणेरी, सासोली हेदूस-वाघमळा शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ.अर्चना घारे-परब यांच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या चेह-यावर आनंदोत्सव दिसला.
यावेळी व्यापीठावर दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर यांनी मार्गदर्शन केले व अर्चना फाउंडेशन च्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली व मुलांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, शिक्षक, पालक, यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक , शाळा व्यवस्थापन पदाधिकारी , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोडामार्ग तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, विधानसभा युवक अध्यक्ष विवेक गवस, महिला तालुकाध्यक्ष सौ.ममता नाईक, युवक अध्यक्ष गौतम महाले, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, मागास वर्ग सेल अध्यक्ष उल्ल्हास नाईक आदी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

