आपत्कालीनकोकणसामाजिक

माजी आमदार राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सत्यनारायण महापूजा

सावंतवाडी दि.२४-: माजी आमदार राजन तेली यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सायंकाळी सत्यनारायण महापूजेच आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तेली यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

तर सायंकाळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!