मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ‘बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या’ पोस्टरचे अनावरण
*🛑मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले ‘बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या’ पोस्टरचे अनावरण*
*🛑महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांच्या संकल्पनेतील उपक्रम.*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी :महेश कदम*
*🎴मुंबई, दि-२४:-* पनवेल शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी *’हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे लघु चित्रपट महोत्सव २०२४* या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. या राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलचे पोस्टर अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी पार पडले. याद्वारे महाराष्ट्रातील विविध होतकरू कलाकारांना यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धे मध्ये सहभागी होणारे कलाकार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या राजकीय जीवनावर किंवा त्यांनी जनसामान्यांसाठी राबवलेल्या विविध योजनांचा लाभ सामान्य नागरिकांना कसा मिळाला यावर लघुपट म्हणजेच शॉर्ट फिल्म बनविणार आहेत. याचा दिमाखदार प्रीमियर पनवेल मध्ये सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असून विजेत्यांना लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येतील. असे ॲड. प्रथमेश चंद्रशेखर सोमण यांनी माहिती दिली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_