आंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण चव्हाण यांना माहिती दहा दिवसांत देण्याचे आयोगाचे आदेश
*🛑आंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण चव्हाण यांना माहिती दहा दिवसांत देण्याचे आयोगाचे आदेश*
*🛑मागासवर्गीय दारिद्र्य रेषेखालील लोकांना मिळणाऱ्या अनुदानाची मागविली होती माहिती*
*🛑जादा आकारलेली एक रुपया रक्कम परत करण्याचेही आयोगाचे आदेश*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२३:-* आंबोली येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण चव्हाण यांनी सन २०१६ ते सन २२२१ पर्यंत मागासवर्गीय दारिद्र्य रेषेखालील दिल्या जाणाऱ्या पंधरा टक्के अनुदान संबंधित माहिती मागणी मागवली होती ती माहिती मिळाली नाही म्हणून अरुण चव्हाण यांनी आयुक्तांकडे अपील दाखल केले होते,त्यावर आयोगाने श्री चव्हाण यांना सदरची माहिती दहा दिवसात मोफत द्यावी व त्यांच्याकडून आकारलेले जादा एक रुपया त्यांना परत करावा असा आदेश दिला आहे त्यामुळे मुजोरीने वागणाऱ्या अधिकाऱ्यांना चपराक बसली आहे. अपिलार्थि यांनी मागितलेली माहिती त्यांना विहीत मुदतीत देण्यात आली नाही, म्हणून त्यांनी अपील केले तरी त्याला माहिती पुरविण्यात आली नाही हे सिद्ध होते व तशी आयोगाची खात्री झाली आहे, त्यामुळे अपिलार्थि अरुण चव्हाण यांना विना विलंब दहा दिवसांत मोफत माहिती देण्यात यावी , त्यांच्या कडून घेण्यात आलेली एक रुपया जादा रक्कम त्यांना परत करण्यात यावी असे आदेश दिले आहेत. अरुण चव्हाण यांनी आयोगाने दिलेल्या आदेशानुसार माझ्या कडून आकारण्यात आलेली जादा एक रुपया रक्कम मला चेक ने परत करावी व मी मागितलेली माहिती दहा दिवसाच्या आत देण्यात यावी अशी लेखी मागणी केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
