कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

कळसुलकर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण सप्ताहामध्ये मूलभूत संख्याज्ञान व साक्षरतेचे धडे

*🛑कळसुलकर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण सप्ताहामध्ये मूलभूत संख्याज्ञान व साक्षरतेचे धडे*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-२३:-* राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै 2024 च्या कालावधीत शिक्षण सप्ताह दिन साजरा केला जात आहे.त्याचाच एक भाग म्हणून कळसुलकर इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी या प्रशालेत इयत्ता अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या साठी आजचा दुसऱ्या दिवशी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस या या कार्यक्रमा अंतर्गत अनेक उपक्रम शासनाने दिले आहेत त्यातील एक भाग म्हणून भाषिक खेळ व गणितीय कोडी या कार्यक्रम प्रसंगी कॉलेज प्रमुख श्री उत्तम पाटील यांनी प्रास्ताविक केले श्री .प्रसाद कोलगावकर यांनी भाषिक खेळ व गणितीय कोडी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाप्रसंगी श्रीम.अश्विनी दळवी मॅडम यांनी मुलांना या इंग्रजी या विषयातील भाषिक खेळ व कौशल्य याची माहिती देऊन गणितीय कोडी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक साहित्याचा वापर करून प्रात्यक्षिक स्वरूपात करून दाखवली व विद्यार्थ्यांच्याकडून करून घेतली गेली या कार्यक्रमासाठी श्रीम.आलेखा नाईक यांचे मुलाचे सहकार्य लाभले तसेच कॉलेजचे सर्व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते या कार्यक्रमाला प्रशालेची प्राचार्य श्री सूर्यकांत भुरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!