कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

संजय गांधी योजना लाभार्थ्यांनी २५ जुलैपर्यंत हयात दाखले द्यावेत !

*🛑संजय गांधी योजना लाभार्थ्यांनी २५ जुलैपर्यंत हयात दाखले द्यावेत !*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२३:-* संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण यापुढे डीबीटी पद्धतीने होणार आहे. संजय गांधी निराधार योजनेचे लाभ थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहेत. त्यानुसार प्रत्येक लाभार्थ्याची माहिती डीबीटी पोर्टलवर भरण्याचे काम येथील तहसील कार्यालयात सुरू आहे. तालुक्यातील संजय गांधी, श्रावण बाळ योजनेतील ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही हयात प्रमाणपत्र तहसील कायार्लयात् सादर केलेले नाही, त्यांनी तात्काळ तलाठ्यांकडून हयात प्रमाणपत्र घेऊन त्यावर बँक अधिकाऱ्यांची स्वाक्षरी व त्यासोबत आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, अपंग असल्यास प्रमाणपत्र झेरॉक्स जोडून तहसील कार्यालयात २५ जुलैपर्यंत सादर करायचे आहे.
आधार क्रमांक संलग्न करा ! प्रत्येक लाभार्थ्याने आपल्या बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्न करून घ्यावा. वेळेत हयात दाखले सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!