आनंदी व यशस्वी जीवन कस जगाव हे शिकवते ती जीवनवीध्या : रमेश वाळुंज

*🛑आनंदी व यशस्वी जीवन कस जगाव हे शिकवते ती जीवनवीध्या : रमेश वाळुंज*

*🛑जीवनविद्या मिशन कणकवली,च्या वतीने गुरुपौर्णिमा भक्तिमय वातावरणात सम्पन्न*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :सुनील आचरेकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-२३:-* सोळा विद्या चवसष्ट कला करियर कस करावा हे शिकवतात,तर आनंदी व यशस्वी जीवन कस जगावं ही शिकविते तीला जीवनवीध्या म्हणतात व ही विद्या आध्यत्म विद्या, राज विद्या शिकवितात त्यांना सद्गुरू म्हणतात. हजारो वर्षा पासून सुरु असलेल्या गुरुपरंपरेतील सद्गुरू श्री वामनराव पै हे एक निरपेक्ष अलौवकीक युग पुरुष होत, ज्यांचा उपदेशाने भरकटलेल्या, विनाशाच्या उंबरठ्यावर असलेल्या मानवी मनाला नवंसंजीवनी मिळत आहे. असे प्रतिपादन पुणे येथील सद्गुरू श्री वामनराव पै यांचे शिष्य रमेश वाळुंज यांनी केले.जीवनवीध्या ज्ञानसाधना केंद्र कणकवली च्या वतीने आयोजित ” गुरुपौर्णिमा, अर्थात कृतज्ञता दिन सोहळ्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या सुरवातिला वैभववाडी,फोंडा उपकेंद्राचे नामधारक आचिरणे तिथवली शाळा नंबर एक चे मुख्याध्यापक अंकुश सुतार गुरुजी व सहकारी यांनी उपासना यज्ञ, नामसकीर्तन, विश्वप्रार्थना जप यज्ञ, सादर केला, मृदूंगमणी सूरज पवार, संगीत विशारद निलेश कदम यांनी सुंदर साथ दिली त्यात हजोरो नामधारक सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व दिप प्रज्वलना करिता कणकवली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ राजश्री साळोखे, इंजिनियरिंग कॉलेज एम आय टी एम चे अद्यक्ष विनोद कदम, सिंधुदुर्ग बँक संचालक सुशांत नाईक, माजी नगरसेवक अण्णासाहेब कोदे, निवृत्त गटविकास अधिकारी विजय चव्हाण, प्राद्यापक हरी भाऊ भिसे, प्रबोधक सीताराम परब,लोकमत सिंधुदुर्ग आवृत्ती प्रमुख महेश सरनाईक, प्रशासकीय अधिकारी प्रमोद चिंदरकर,उद्योजक सागर महाडिक, उद्योजक संजय साळस्कर, पुण्याई कॅशु चे उद्योजक पावसकर, उद्योजक धनंजय गोडे,कणकवली ज्ञानसाधना केंद्राचे अध्यक्ष अतुल मोरे, सचिव सचिन परब, खजिनदार योगेश ढवण, जिडीसी सौ जयश्री चव्हाण, प्रा दिनेश राणे, प्रा. वामन तर्फे,सत्यवान आयरे दादा सुर्वे,आदी मान्यवर उपस्थित होते
शाळा, महाविद्यालया मधील शिक्षणा सोबत ” सद्गुरू वामनराव पै यांचे जीवनवीद्या फिलॉसोपी विद्यार्थ्यांना तरुण वयात मिळाल्यास भावी युवा पिढी सक्षम, निकोप, देशाचे आदर्श नागरिक निर्माण होतील असे प्रतिपादन डॉ राजश्री साळोखे यांनी केले.
मुबंई येथे व्यवसाया निमित्त कार्यरत असताना सद्गुरू वामनराव पै यांची भेट झाली त्यांच्या प्रबोधना चा लाभ घेता आला हे मी माझे भाग्य समजतो,त्यांचे तत्वज्ञान आई वडील हे आपले प्रथम देव आहेत असें सांगते आणि म्हणूनच मी माझ्या आईच्या स्मरणार्थ अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु केले आहे जिथे कॉलेज सुरु होताना व सुटताना विश्व् प्रार्थना म्हटली जाते. काळाची गरज ओळखुन आम्ही विध्यार्थांना जीवनवीध्ये चे विविध कोर्स कॉलेज मध्ये देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्याला सकारात्मक यश येत आहे.असे विचार, एम एम आय टी एम चे संस्थापक अद्यक्ष विनोद कदम यांनी व्यक्त केले
“अधिकारीअसेल किव्हा कर्मचारी असेल नोकरी व्यवसाय करताना, जबाबदारी, कर्तव्य, कामाचे टार्गेट या मुळे सर्व स्तरावर लहाणा पासून मोठया पर्यंत सर्व जण तणावमुक्त जीवन जगताना पाहायला मिळते परंतु दैनंदिन जगण्याला सद्गुरू वामनराव पै च्या जीवनवीध्येची जोड असेल तर जीवन सुंदर आहेआहे यांची जाणीव होईल असे प्रतिपादन विजय चव्हाण यांनी केले
” आजच्या धकाधकींच्या जीवना मध्ये तरुण पीडी भरकटत आहे , व्यसनाधीन, वैफल्य ग्रस्त होत आहे अशा युवापीडीला सद्गुरू वामनराव पै यांचे वास्तव वादी, विज्ञाननिष्ठ विचार यशस्वी जीवनाची दिशा दाखविण्याचे महान कार्य करत आहे आम्ही या समाज उभारणीच्या कार्यात सदैव जीवनविद्या मिशन सोबत आहोत असे प्रतिपादन सुशांत नाईक यांनी केले.
समस्त कणकवली कराच्या वतीने प्रवचनकार रमेश वाळुंज यांचा सत्कार डॉ राजश्री साळोखे यांचे शुभ हस्ते करण्यात आला, कणकवली तालुक्यातील सर्व उपकेंद्रच्या संचालक प्रतिनिधी ना ही प्रवचनकराच्या शुभहस्ते गौरविण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन परब यांनी तर आभार प्रदर्शन अतुल मोरे यांनी केले. कार्यक्रमा चे सूत्रसंचालन संदीप परब यांनी केले स्फूर्ती गीत व विश्वप्रार्थने च्या उदघोशात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!