तिरवडे येथे गव्यारेड्यांकडून भातशेती फस्त
*🛑तिरवडे येथे गव्यारेड्यांकडून भातशेती फस्त*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कट्टा, दि-२२:-* मालवण तालुक्यातील तिरवडे येथे गव्यारेड्यांच्या कळपाने शेतकऱ्यांच्या भातशेतीची नासधून करून हजारो रुपयांचे नुकसान केले आहे. शेतकऱ्यांची लावणी करून तयार झालेली भातशेती गव्यारेड्यांच्या कळपाने फस्त केल्याने शेतकऱ्यांची वर्षाची पोटगी बुडाली आहे. तसेच गव्यारेड्यांचा वापर तिरवडे उगवतीवाडी, देऊळवाडी या परिसरात असल्याने शेतकरी व ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गव्यारेड्यांनी नुकसान केलेल्या शेतकऱ्यांना प्रकाश यशवंत गावडे, आप्पा महादेव गावडे, शरद वसंत गावडे, सत्यवान काशिरम गावडे, यशवंत जगन्नाथ गावडे या शेतकऱ्यांचा समावेश आहे. वन अधिकारी कांबळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. कृषी विभागाचे सौंगडे, पोलीस पाटील संतोष जामसंडेकर यांनी पाहणी केली आहे. गव्यारेड्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

