कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

कळसुलकर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण सप्ताह मध्ये वाचन कट्टा उपक्रम दिमाखात साजरा..

*🛑 कळसुलकर कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण सप्ताह मध्ये वाचन कट्टा उपक्रम दिमाखात साजरा..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी , दि-२२:-* राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चौथ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 22 ते 28 जुलै 2024 च्या कालावधीत शिक्षण सप्ताह दिन साजरा केला जात आहे.त्याचाच एक भाग म्हणून कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय .बी कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी या प्रशालेत इयत्ता अकरावी बारावी (कला व वाणिज्य ) विद्यार्थ्या साठी आजचा * पहिल्या दिवशी अध्ययन अध्यापन साहित्य या कार्यक्रमा अंतर्गत अनेक उपक्रम शासनाने दिले आहेत त्यातील एक भाग म्हणून 📗📚 *वाचन कट्टा व्यवस्थापन मंडळाची स्थापना केली* या कार्यक्रम प्रसंगी कॉलेज प्रमुख श्री उत्तम पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण सप्ताह व वाचन चळवळ विकसित करण्यासंदर्भात माहिती व त्याचे महत्त्व पटवून दिले श्री .प्रसाद कोलगावकर यांनी शुद्ध वाचाल तर वाचाल या सुभाषित प्रमाणे वाचन कट्टा व मानवी जीवनात आपल्या हक्काच व्यासपीठ हे वाचन कट्टा आहे हे पटवून दिले.या कार्यक्रमाप्रसंगी श्रीम.अश्विनी दळवी श्रीम.आलेखा नाईक तसेच विद्यार्थी वर्ग उपस्थित होते .कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजच्या प्रा . रमेश चिटणीस ग्रंथालयात नेवून संदर्भ साहित्य, मासिके ,पाक्षिके, नियतकालिके, वर्तमानपत्रे ईत्यादीचे विद्यार्थ्यांनी वाचनाच्या आवडीने मनसोक्त आनंद घेतला तसेच वाचन चळवळ विद्यार्थ्यात तयार करण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आला या कार्यक्रमाला प्राचार्य श्री सूर्यकांत भुरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
*

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!