ग्राहक आयोग अध्यक्ष, सदस्य आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या – ग्राहक पंचायत महाराष्ट्राची मागणी..
*🛑 ग्राहक आयोग अध्यक्ष, सदस्य आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्या – ग्राहक पंचायत महाराष्ट्राची मागणी..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वैभववाडी, दि-१९:-* ग्राहक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांना आणि कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्याची मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने मेलव्दारे मा.एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष मा. एस. पी. तावडे यांच्याकडे केली आहे.या मेलवजा निवेदनात म्हटले आहे की, ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नुसार महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगांची स्थापना झाली आहे. या आयोगात तक्रारींची निवारण करण्यासाठी अर्ध न्यायिक यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. ग्राहक आयोगात एक बॅच कार्यरत असते. या बॅचमध्ये अध्यक्ष व दोन सदस्य यांची नियुक्ती करण्यात येते. अध्यक्ष किमान सात वर्ष वकील व्यवसाय व इतर सदस्य विविध क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती असतात. या पॅनलला दिवाणी न्यायाधीशाचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. या पॅनलला ग्राहक संरक्षण कायद्यासह सीपीसी व सीआरपीसीसह निगडित विविध कायद्यानुसार कामकाज चालते. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगानी ग्राहकाची तक्रार तीन महिन्यात (९० दिवसात) निकाली काढली पाहिजे. ज्या तक्रारीमध्ये तज्ञ व्यक्तीची गरज आहे, अशा तक्रारी दिडशे दिवसांमध्ये निकाली काढणे गरजेचे व अपेक्षित आहे. आयोगाला कलम ७१ नुसार हुकूमनामाचे अधिकार प्राप्त होतात.तर कलम ७२ नुसार तीन वर्षापर्यंत शिक्षा व जास्तीत जास्त एक लाख पर्यंत दंड करण्याचे प्रावधान व अधिकार आहे. या सर्वांचा विचार करून बहुतांश व्यक्तींना प्रशिक्षण मिळाले नाही. जे काही थोडाफार व्यक्तींना प्रशिक्षण मिळाले आहे ते फक्त काही दिवसाचे व अत्यल्प आहे. जिल्हा न्यायालयातील सर्वांना जसे अधून मधून कायमस्वरूपी प्रशिक्षण सुरू असते. मात्र जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायालयात तसे नाही ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. यामुळे ग्राहक न्यायालय कामकाजात सुसूत्रता राहत नाही.
ग्राहक संरक्षण कायद्याचा मुख्य उद्देश ग्राहकांना कमी खर्चात जलद गतीने न्याय मिळावा हे आहे. त्यालाच हरताळ फासला जातो आहे. असे आम्हाला वाटते. या व्यक्तींना प्रशिक्षण घेण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी, त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे अशा आशयाचा मेलवजा निवेदन ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने पाठविण्यात आले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_