कुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिक

पणदूर-घोटगे मार्गावरील गटारांची सफाई नाही

*🛑पणदूर-घोटगे मार्गावरील गटारांची सफाई नाही*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कडावल, दि-१९:-* पणदूर-घोटगे राज्य मार्गावरील दुतर्फा गटारांची ठिकठिकाणी सफाई करण्यात आली नसल्याने पावसामुळे गटारातील पाणी रस्त्यावर येऊन रस्ता वाहतूक बंद पडत असल्याने वाहनचालक व ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आवळेगाव चौथा मैल, चिंचेचा व्हाळ, ब्राह्मणवाडी, कडावल जि. प. शाळा, भडगाव ग्रा.पं., उमरणे तलावानजीक रस्त्यावर पाणी तुंबल्यामुळे एसटी बससह सर्व वाहतूक ठप्प झाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कडावल बाजारपेठेत दुतर्फा सिमेंट काँक्रिटची गटारे बांधण्यात आली आहेत. मात्र, गटारांची सफाई दरवर्षी केली जात नसल्याने तसेच लोकांकडून शितपेये, दारुच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, कागद व अन्य कचरा गटारातच टाकला जात असल्याने गटारे तुंबतात व पाणी बाजारपेठेत रस्त्यावर येते. वाहतूक सुरू असताना दुकानात पाणी उडते. परिणामी वाद उद्भवतात. कडावल सरपंच शितल कल्याणकर व उपसरपंच व्हिक्टर पिंटो यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता, त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी केलेल्या पाठपुराव्याची फाईल दाखवून दखल घेतली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

*गटाराची तातडीने सफाई करा-लॉरेन्स मान्येकर*

पणदूर-घोटगे या संपूर्ण मार्गावर जेसीबीच्या सहाय्याने गटाराची तातडीने सफाई करावी. अन्यथा ही बाब खासदार नारायण राणे यांच्या निदर्शनास आणून देणार आहोत व अधिकाऱ्यांना जाब विचारणार, असा इशारा भाजपचे कार्यकर्ते लॉरेन्स मान्येकर यांनी दिला आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!