अनधिकृतपणे पाण्याचे मार्ग अडवल्याने घरांना धोका
*🛑 अनधिकृतपणे पाण्याचे मार्ग अडवल्याने घरांना धोका ..*
*🛑 शिरोड्यातील प्रकार : ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴शिरोडा, दि-१९:-* शिरोडा ग्रामपंचायतीला बाजारपेठ ग्रामस्थ आणि दुकान मालकांनी १० जुलैला विनंती अर्ज देऊनही शिरोडा बाजारपेठेमधील कापांना गल्ली येथील अनधिकृतपणे अडवलेल्या पावसाळी पाण्याचा निचरा होणारे सर्व पूर्वपार मार्ग खुले करण्याबाबत कार्यवाही न झाल्याने कापांना गल्ली व लगतच्या भागांना पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे बऱ्याच घरांमध्ये, शौचालयांमध्ये पाणी शिरले असून ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सदर पाण्यामुळे मातीच्या घरांना धोका उद्भवू शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे. संबंधित ग्रामस्थांनी ही समस्या लवकरात लवकर सोडवण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर म्हणून शिरोडा ग्रामपंचायत ते जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्या अनुषंगाने आतापर्यंत अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कापांना गल्ली आणि परिसरातील साचलेल्या पाण्याची पाहणी केली. परंतु त्याबाबतीतला कोणताच पाहणी अहवाल संबंधित कार्यालयाकडे दिला नाही. ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले की, पावसाळी पाण्याचा निचरा होणारे पूर्वपार असलेले मार्ग बेकायदेशीरपणे बंद करण्यात आले
आहेत. याबाबत १५ जुलैला शासकीय अभियंता पाहणी केली. मात्र, कोणतीही कार्यवाही झाली नाही. सदर पाण्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
याबाबत संबंधित विभागाकडून कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडणार, असा इशारा शिरोडा ग्रामस्थांनी दिला आहे.
*शिरोडा परिसरात जुलाब, उलटीचे रुग्ण आढळले*
शिरोडा येथील कापांना गल्लीत आणि परिसरात जुलाब आणि उलटीचे रुग्ण आढळले असून या भागातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, बरेच दिवस साचून राहिलेल्या पाण्यामुळे पाय कुजण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. याकरिता या भागात साचलेल्या पाण्याचा त्वरित निचरा होण्याच्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत, अशी या परिसरातील रहिवाशांची आग्रही मागणी आहे. येथील कापांना गल्ली व परिसरात साधारणपणे २० दिवस पाणी साचून राहिले होते. ग्रामस्थांतर्फे सातत्याने मागणी झाल्यावर ग्रामपंचायतीच्या प्रयत्नाने कापांना गल्लीतील काही पाण्याचा निचरा झाला. अद्याप काही ठिकाणी पाणी साचलेले आहे, असे ग्रामस्थांचे म्हणणे आह
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
