आपत्कालीनकोकणदोडामार्गमहाराष्ट्र

तिलारी घाटात भीषण अपघातात युवक गंभीर

*🛑तिलारी घाटात भीषण अपघातात युवक गंभीर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 दोडामार्ग, दि-१६:-* तिलारी घाटातील जयकर पॉईंट येथे सोमवारी भीषण अपघात घडला. यामध्ये जयसिंगपूर येथील एक युवक गंभीर जखमी झाला असून जखमीना चंदगड येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळाली. याबाबत मिळालेली माहिती – अशी की, ट्रक नाशिकहुन तिलारीच्या दिशेने येत होता तर दोघे युवक जयसिंगपूरला जात होते. समोरून येणाऱ्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने ट्रक सुसाट खाली आला आणि दुचाकीला ठोकरला. यामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला तर एकाच्या पायाला मार बसला. तिलारी घाटातून अवजड वाहतूक बंद आहे. मात्र, अवजड वाहतूक रोखणारी कोणतीही यंत्रणा नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!