जिल्हा नियोजन समितीची आज सभा..
*🛑 जिल्हा नियोजन समितीची आज सभा..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्गनगरी, दि-१६:-* जिल्हा नियोजन समितीची सभा १६ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या नव्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीची मागील सभा २२ डिसेंबर २०२३ रोजी झाली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सहा महिन्यांनी सभा होत आहे. या सभेत २०२३-२४ या वर्षाच्या २०० कोटीच्या वर्षिक आराखड्याच्या खर्चाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच – विद्यमान वर्षासाठी २५० कोटीचा आराखडा मंजूर असून त्यामधून ८३ कोटीचा निधी प्राप्त झाला आहे. या निधीच्या वितरणाचे नियोजनही केले जाणार आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी नियोजन समितीची सभा होत असल्याने ती महत्वपूर्ण ठरणार आहे. तसेच नियोजन समितीवर काही निमंत्रित सदस्यांना घेतले असल्याने या सदस्यांसाठीही ही सभा महत्वाची ठरणार आहे.
नियोजन समितीवर आता आमदार वैभव नाईक वगळता सर्वच सदस्य सताधारी आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाच्या माध्यमातून एकट्या आमदार नाईक यांना सभेत किल्ला लढावा लागणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
*८३ कोटी प्राप्त*
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा २०२४- २५ या वर्षासाठी २५० कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा मंजूर झाला आहे. या आराखड्यातून जिल्हा विकासासाठी ८३.३३ कोटीचा निधी जिल्ह्याला उपलब्ध झाला आहे. विद्यमान वर्षासाठी निधी प्राप्त झाल्याने १६ जुलैला होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीत या वर्षातील विकासकामांचे नियोजन केले जाणार आहे. सिंधुदुर्गचा जिल्ह्याचा २०२३- २४ चा जिल्हा वार्षिक विकास आराखडा २०० कोटीचा होता. त्यात आता वाढ होऊन २०२४- २५ या वर्षासाठी राज्य शासनाच्या अर्थ व नियोजन विभागाने २५० कोटीचा आराखडा मंजूर केला आहे. गतवर्षपिक्षा यावर्षी ५० कोटीने वाढ झाली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

