आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 भावेश पटेल ,सौ.केतना पटेल यांनी मिळविले सीए परीक्षेत उत्तम यश

🛑 पटेल कुटुंबियांवर अभिनंदनाचा वर्षाव..

🎥 KOKAN LIVE BREAKING || NEWS CHANNEL

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-१५:- चिपळूण शहरातील नामवंत बांधकाम व्यवसायिक प्रवीण पटेल यांचे चिरंजीव भावेश पटेल व शहरातील गजानन स्वा मिलचे मालक पुरुषोत्तम पटेल यांची कन्या सौ.केतना कुणाल पटेल यांनी कोल्हापूर येथे झालेल्या सीए परीक्षेत उत्तम यश मिळविले आहे.

या यशाबद्दल भावेश पटेल,केतना पटेल यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून चिपळूण तालुक्यात पटेल कुटुंबीयांनमध्ये चार्टर्ड अकाउंटंन होण्याचा बहुमान भावेश व केतना यांनी मिळविला आहे. चिपळूण शहरातील नामवंत बांधकाम व्यवसायिक कविता डेव्हलपर्सचे मालक श्री.प्रवीण पटेल यांचा भावेश चिरंजीव असून कावीळतळी येथील गजानन स्वाॅमिलचे मालक पुरुषोत्तम पटेल यांची सौ.केतना कुणाल पटेल ही सुन आहे. सौ.केतना विवाहानंतर पुणे येथे स्थायिक झाली असून

तिचे पती कुणाल पटेल हे सुद्धा पुण्यामध्ये नामवंत सीए आहेत.चिपळूण शहरातील गद्रे इंग्लिश मिडीयम स्कूल येथे भावेश याचे दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण झाले तर केतना हीचे गुहागर तालुक्यातील तळी येथील एका शिक्षण संस्थेत शिक्षण झाले.या दोघांना वयाच्या २४ व्या वर्षी सीए होण्याचा बहुमान मिळाला आहे. शहरातील नामवंत सीए बापूसाहेब भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली भावेश याने सराव केला आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया कोल्हापूर येथे हे दोघे चार वर्ष शिक्षण घेत होते. २४ मे २०२४ रोजी झालेल्या सीए परीक्षेचा गुरुवार दि. ११ जुलै २४ रोजी निकाल लागला यात चांगली ग्रेड मिळवत या दोघांनी यश संपादन केले.

 

 

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

 

 

_________________________

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

 

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!