केरवडेत २० रोजी संयुक्त दशावतार
*🛑केरवडेत २० रोजी संयुक्त दशावतार*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴घावनळे, दि-१३:-* केरवडे येथील अर्जुन परब मित्रमंडळ व केरवडे ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने तेथील श्री देव जगन्नाथ मंदिरात २० जुलै रोजी रात्री ८ वाजता संयुक्त दशावतार मंडळाचे ‘हरिदिनी व्रत’ नाटक होणार आहे. केरवडे उपसरपंच अर्जुन परब आहेत. त्यांचे मित्रमंडळ व ग्रामस्थांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाटकात दशावतारातील आघाडीच्या कलाकारांचा समावेश आहे. गणपती-मनीष (राजू) केरवडेकर, रिद्धी सिद्धी-दिनेश मांजरेकर, राजा रुक्मांगद-दत्तप्रसाद शेणई, विष्णू-आबा कलिंगण, इंद्र – गौरव शिर्के, देवदूत-संजय काळे, नारद-चारुहास मांजरेकर, माळी- कृष्णा घाटकर, विश्वसुंदरी-यश जळवी, यम-सुयश ठाकुर, कलीदेव-बाबा कामत, मडवळ- मंगेश साटम, मडवळीण-तुकाराम गावडे, राणी संध्यावली-नितीन घाडीगावकर आदी कलाकार आहेत, तर हार्मोनियम-मयुर गवळी, पखवाज-राकेश रेडकर व तालरक्षक – हरेश नेमळेकर यांची संगीत साथ आहे. यानिमित्त दहावी-बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव तसेच कला, क्रीडा, नोकरी व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती मिळून २१ जणांचा सत्कार करण्यात येणार आहे. उपस्थित राहण्याचे आवाहन अर्जुन परब मित्रमंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

