तळवडे जिल्हा परिषद मधील २१०० विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप
*🛑तळवडे जिल्हा परिषद मधील २१०० विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप*
*🛑संदीप एकनाथ गावडे यांचा उपक्रम*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१३:-* संदिप एकनाथ गावडे यांच्या मार्फत तळवडे जिल्हा परिषद गटात मोफत वह्यावाटप कार्यक्रम घेण्यात आला. तळवडे,नेमळे,मळगाव मधील सर्व शाळा महाविद्यालयाचा २१०० विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.दरवर्षी संदिप गावडे यांचा माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येतो. खूप खूप शिका, मोठे व्हा, आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करा. देशाचे चांगले नागरिक बना, शिक्षक हे गुरुच्या ठिकाणी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आपली वाटचाल केली पाहीजे असे मार्गदर्शन श्री गावडे यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी माजी सभापती पंकज पेडणेकर, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे,मळगाव सरपंच हनुमंतप्रसाद पेडणेकर, शक्तीकेंद्र प्रमुख बाळा बुगडे, मंगलदास पेडणेकर, सर्व बूथ अध्यक्ष, गाव अध्यक्ष, महिला अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

