कोकणक्राइममहाराष्ट्रवेंगुर्ले

पेट्रोल पंप देतो सांगून ऑनलाईन फसवणूक

*🛑पेट्रोल पंप देतो सांगून ऑनलाईन फसवणूक*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-१२:-* वेंगुर्ले तालुक्यातील आरवली- बांधवाडी येथील देवदत्त मंगेश चव्हाण यांना २०२३ ते मे २०२४ या मुदतीत अज्ञाताने फोन केला. आपण संबंधित कंपनीतून बोलत असून तुम्हाला पेट्रोलपंप सुरू करण्यासाठी परवाना देतो, असे सांगितले. त्यानंतर त्या अज्ञाताने संबंधित कंपनीच्या फेक मेलद्वारे बनावट कागदपत्रे व परवाना चव्हाण यांना पाठविला. यासाठी त्या अज्ञाताने चव्हाण यांच्याकडे २ लाख २८ हजार १८ रुपयांची मागणी केली. चव्हाण यांनी सदर रक्कम ऑनलाईन पद्धतीने त्या अज्ञाताला पाठविली. त्यांनतर आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे चव्हाण यांच्या लक्षात येताच त्यांनी वेंगुर्ले पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीनुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले करीत आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!