कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडी

जि. प. शाळा नं. 6 भटवाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप

*🛑जि. प. शाळा नं. 6 भटवाडी येथे शैक्षणिक साहित्य वाटप*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :नाना धोंड*

*🎴सावंतवाडी, दि-१२:-* कै.लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त विद्यालय भटवाडी जि.प.शाळा नं. 6 येथे भाजप युवा प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या माध्यमातून भाजपच्या वतीने शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य दप्तर व वह्या वाटप करण्यात आले
यावेळी भाजप तालुका उपाध्यक्ष व शाळेचे शिक्षण तज्ञ दिलीप भालेकर म्हणाले सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या विशाल परब यांच्यासारख्या दातृत्ववान व्यक्तींकडून आपल्या शाळेला शैक्षणिक साहित्य देण्यात आले त्याबद्दल त्यांचे शाळेच्या वतीने खूप खूप आभार तसेच मुलांनी उत्तम असे अध्ययन करून आपल्या शाळेचे नाव उज्वल करावे आणि भविष्यात यूपीएससी एमपीएससी तसेच उच्च शिक्षण घेऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावे आपल्या आई-वडिलांसोबत आपल्या शाळेचे व गुरुवर्यांचे नाव उज्वल करावे विशाल परब यांच्यासारखे दातृत्ववान व्यक्ती आपल्या मदतीसाठी सदैव पाठीशी असतील असे प्रतिपादन केले
या कार्यक्रमा वेळी मान्यवर माजी उपनगराध्यक्ष राजू बेग साहेब भाजप मंडल शहराध्यक्ष अजय गोंदावळे माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवडेकर माजी नगरसेविका दिपाली भालेकर शाळेचे शिक्षण तज्ञ तसेच भाजप तालुका उपाध्यक्ष दिलीप भालेकर भाजप सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर
प्रभाग अध्यक्ष रवी नाईक शक्ती केंद्रप्रमुख गोटया म्हापसेकर अमित गवडळकर नागेश जगताप शाळेचे मुख्याध्यापक केशव जाधव सर शिक्षिका सायली लांबर मॅडम शाळा व्यवस्थापनअध्यक्षा समीक्षा खोचरे उपाध्यक्ष पूनम तुयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!