कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

बांधकाम च्या दुर्लक्षामुळे गटाराचे पाणी रस्त्यावर

*🛑 बांधकाम च्या दुर्लक्षामुळे गटाराचे पाणी रस्त्यावर*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी : मदन मुरकर*

*🎴माळेवाड,दि-१२:-* लवकरात लवकर गटार साफ करण्याची व्यापारी संघटना व ग्रामस्थांची मागणी मळेवाड जकात नाका येथे रस्त्याच्या बाजूचे गटार साफ न केल्यामुळे सध्या गटारातील पाणी रस्त्यावर येऊन येतील व्यापरांच्या दुकानात जात आहे. याबाबत मळेवाड येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पांडुरंग गावडे,उपाध्यक्ष रमाकांत नाईक यांनी सदर बाब निदर्शनास आणून दिली व बांधकाम विभागावर नाराजी व्यक्त केली. सध्या जोरदार पाऊस पडून रस्त्यावर चिखलमय पाणी येत असून याचा त्रास,पादचारी,वाहन चालक, व्यापराना बसत आहे. तसेच रस्त्यावर पाणी असल्याने एखाद्या खड्ड्यात पाणी साठून अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाने गटार मोकळे करण्याची मागणी व्यापारी संघटना,ग्रामस्थांनी केली आहे. अलीकडेच मळेवाड सावळवाडी वळणारच अपघात ग्रस्त खड्डा पडला असून या बाबत सुद्धा कोणतीही कार्यवाही न केल्याने सध्या नाराजीचा सूर उमटत आहे. हा खड्डा सुद्धा दिवसेंदिवस रुंदावत असून या खड्ड्यात छोटे मोठे अपघात सुद्धा घडले आहेत. मात्र तरी सुद्धा या अपघात घडण्याच्या ठिकाणावर अजुन सुद्धा कोणीही दखल घेतली नसून ,या ठिकाणी एखादा मोठा अपघात घडल्यास संबंधित खात्याला जाग येणार काय? अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थ व वाहनचालक विचारत आहेत. तरी संबधित खात्याने लवकरात लवकर याबाबत लक्ष घालून सदरील कामे करण्याची मागणी व्यापारी संघटना व ग्रामस्थांनी केली आहे .
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!