शिक्षणाच्या वाटेवरील काटे दूर करणे हेच भाजपाचे ध्येय!.
*🛑 शिक्षणाच्या वाटेवरील काटे दूर करणे हेच भाजपाचे ध्येय!..*
*🛑सिंधुदुर्गचे भूमीपुत्र भाजपा नेते खा.नारायणराव राणे आणि राज्याचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नवा सिंधुदुर्ग घडवूया – भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांचे मळगाव येथे आवाहन*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी , दि-११:-* भारतीय जनता पार्टी हा कोकणातील जनतेच्या सर्वांगिण विकासाशी कटिबद्ध असलेला पक्ष आहे. शेतकरी, महिला, बेरोजगार आदी सर्वांसाठी विविध योजनांमधून सक्षम बनवले जावे यासाठी कोकणचे नेते सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे राज्याचे मंत्री रविंद्रजी चव्हाण, तसेच केंद्रीय नेतृत्व खासदार नारायणराव राणे मागील काही वर्षे सातत्याने प्रयत्नशील आहेत. कोकणी जनतेनेही भाजपावर विश्वास व्यक्त केला आहे. या जनतेप्रती असणारी कृतज्ञता म्हणून पालकांवर असणारा ताण कमी करत विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा उपक्रम मा. रविंद्रजी चव्हाण आणि नारायणराव राणे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत आहे. भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून शालेय विद्यार्थ्यांना दप्तर आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम शाळा-शाळांवर घेतला जात आहे. आज मळगाव इंग्लिश हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना दप्तर आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजपाचे युवा नेतृत्व भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्यासमवेत या कार्यक्रमात ॲड.अनिल निरवडेकर, मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच स्नेहल जामदार, दिपक जोशी, शक्ती केंद्रप्रमुख श्री. निलकंठ बुगडे, माजी पंचायत समिती सदस्य राजू परब, मुख्याध्यापक मारुती फाले, चेअरमन मनोहर राऊळ, श्री गजा सावंत, शाम सांगेलकर, सिद्धेश राऊळ, सुनील कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

