कोलगावात ७० विद्यार्थ्यांना सुपारीच्या रोपांचे वाटप..
*🛑 कोलगावात ७० विद्यार्थ्यांना सुपारीच्या रोपांचे वाटप..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-१०:-* सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव केंद्रप्रमुख महादेव लक्ष्मण देसाई हे ३० जून रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. आपल्या सेवानिवृत्तीनिमित्त त्यांनी केंद्र शाळा कोलगाव नंबर एकच्या ७० विद्यार्थ्यांना सुपारीच्या झाडांचे वाटप केले व निसर्गाप्रती असणारी आपली आस्था दाखवून दिली. त्याचप्रमाणे आपण समाजाचे काहीतरी ऋण लागतो याची जाणीव ठेवून त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलगाव नंबर एकमधील दोन विद्यार्थिनींना सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेंतर्गत दत्तक घेतले. सदर योजनेसाठी त्यांनी रुपये सहा हजार हे शाळेचे मुख्याध्यापक
नरेश कारिवडेकर यांच्याकडे सुपुर्द केले. विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटून आपल्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम त्यांनी साजरा केला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष समीर पाटकर, संतोष राऊळ, चिन्मय जाधव, श्रीमती माणगावकर असे अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मृगाली पालव यांनी तर सूत्रसंचालन वंदना सावंत यांनी केले. या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक कारिवडेकर उपशिक्षिका मेघा सावंत व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचे सहकार्य लाभले. या प्रसंगी केंद्रप्रमुख महादेव देसाई यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन करा असे, त्यांनी सांगितले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

