कोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

सावंतवाडीतील पाणीपुरवठा दोन दिवस बंद

*🛑सावंतवाडीतील पाणीपुरवठा दोन दिवस बंद*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१०:-* सावंतवाडी शहरातील अनेक भागात पालिकेतर्फे होणारा पाणीपुरवठा सध्या बंद आहे. नरेंद्र डोंगरावर पाईप लाईनवर दरड कोसळल्याने हा पाणीपुरवठा बंद आहे. रविवारपासून हा पुरवठा बंद असून पालिकेने पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. परंतु मंगळवारपर्यंत या प्रयत्नांना यश न आल्याने अखेर पालिकेने आणखी दोन ते तीन दिवस पाईपलाईनची दुरुस्ती होईपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे पत्र दिले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी हे पत्र दिले आहे. सावंतवाडी नरेंद्र डोंगर भागातील सलाम तहसीलदार यांचे घराजवळ पाण्याच्या पाईप लाईनवर दरड कोसळलेली असून पाण्याची पाईप लाईन फुटलेली आहे. सालईवाडा करोल दुकानजवळील कॉलनी, सालईवाडा टोपले घर ते मुंज, पेडणेकर घरापर्यंत, पेडणेकर घर ते मोरडोंगरी, गणेश नगर, मराठा समाज वसतीगृहाजवळील कॉलनी व सर्वोदयनगर येथील पाणीपुरवठा पुढील २ ते ३ दिवस पाण्याच्या पाईप लाईनची दुरुस्ती होईपर्यंत बंद राहणार आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

________________________
*👨🏻‍🎓इंजिनिअर 🧑🏻‍⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*

*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*

🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰

*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻‍🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻‍♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨‍🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨‍🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण

*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*

*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस

☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763

*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!