आंबेरी पुलाची माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्या कडून पाहणी..
*🛑 आंबेरी पुलाची माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्या कडून पाहणी..*
*🛑 जोड रस्ता त्वरीत सुरु करण्याच्या बांधकाम अधिकाऱ्यांना सूचना..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-०९:-* सिंधुदुर्गात झालेल्या अतिवृष्टीमुळे कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्याला जोडणाऱ्या सर्वात महत्वाच्या निर्मला नदीवरील आंबेरी येथील जुन्या पुलाचा काही भाग खचून वाहतुक बंद झाली होती. सदरील ठिकाणी नवीन पूल उभारणी होऊन देखील जोडरस्ते व इतर काही अडचणींमुळे हा पूल वाहतुकीसाठी अद्याप खुला झालेला नाही, या पार्श्वभूमीवर आज भाजपा नेते निलेश राणे यांनी आज आंबेरी येथे भेट देऊन परिस्थितीची पहाणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही उपस्थित होते. पुलाच्या बांधकामासंदर्भात सर्व माहिती घेऊन नव्याने बांधकाम झालेला पूल वाहतुकीसाठी खुला व्हावा यासाठी जोडरस्त्यांची कामे तत्काळ पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसाहित कुडाळ मंडल श्री. संजय वेंगुर्लेकर, माजी सभापती श्री. मोहन सावंत, जिल्हा बँक संचालक श्री. प्रकाश मोर्ये, श्री. राजा धुरी, जोसेफ डान्टस, सचिन धुरी, दीपक काणेकर, कृष्णा सावंत, दीपक खरात आदी उपस्थित होते.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

