कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिक

जलजीवन मिशन कामांच्या आढाव्यासाठी मंत्रालयात ८ रोजी बैठक

*🛑जलजीवन मिशन कामांच्या आढाव्यासाठी मंत्रालयात ८ रोजी बैठक*

*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि- ०६:-* आमदार नीतेश राणे यांच्या विधानसभेतील मागणीची दखल घेत, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनेतील कामांचा आढावा घेण्यासाठी सोमवार, ८ जुलै रोजी सकाळी १० वाजता बैठकीचे आयोजन केले आहे. मंत्र्यांच्या दालनात क्र. ४०२, चौथा मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई येथे ही बैठक होणार आहे. विधानसभेत आमदार नीतेश राणे यांनी लक्ष्यवेधीच्या माध्यमातून राज्यातील जलजीवन मिशन योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मंत्री महोदयांनी जिल्हानिहाय बैठका घेऊन आढावा घ्यावा, अशी मागणी केली होती. या मागणीची दखल घेत पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी अधिवेशनाच्या काळातच प्रत्येक जिल्ह्यातील बैठक आपण घेऊन जिल्हयातील प्रत्येक योजनेचे काम कोणत्या पद्धतीने सुरू आहे, याचा आढावा त्या-त्या जिल्ह्यातील आमदारांसमवेत घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सोमवार, ८ जुलै रोजी जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*

*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!