विजेचा शॉक लागून प्रौढाचा मृत्यू
*🛑विजेचा शॉक लागून प्रौढाचा मृत्यू*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-०६:-* घरातील लाईट दुरूस्त करत असताना बसलेल्या विजेच्या धक्क्यात नंदकुमार विनायक पाताडे (५३, रा. प्रतापनगर जोगेश्वर-मुंबई) यांचे निधन झाले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे. मसुरे चुनवरे-पालकरवाडी येथील प्रमोद सावंत यांच्या घरी पाताडे आले होते. सावंत यांच्या घरातील लाईट गेल्यामुळे पाताडे हे लाईट दुरूस्तीसाठी गेले असताना त्यांना विजेचा जबरदस्त शॉक लागला. त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पाताडे हे चिंदर पाताडेवाडी येथील मूळ रहिवासी आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

