कुडाळ रेल्वेस्थानकावर अनोळखी वृद्धाचा मृतदेह
*🛑कुडाळ रेल्वेस्थानकावर अनोळखी वृद्धाचा मृतदेह*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-०५:-* कुडाळ रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म क्र. दोनवर ६५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह गुरुवारी सकाळी साडेनऊ साडेनऊ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास झाला. या मृतदेहाची ओळख सायंकाळी उशिरापर्यंत पटली नव्हती. याबाबतची खबर रेल्वे पोलीस प्रदीप रामवतार कुमार यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे. गुरुवारी सकाळी रेल्वे पोलीस प्रदीप रामवतार कुमार कणकवली रेल्वेस्थानक येथे आपल्या ड्युटीवर आले. त्यानंतर सकाळी साडेनऊ
वाजण्याच्या सुमारास कुडाळ रेल्वेस्थानक मास्तर यांनी दूरध्वनीवरून त्यांना कुडाळ रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. दोनवर एक वृद्ध व्यक्ती झोपलेली असल्याचे सांगितले. त्यानंतर लागलीच प्रदीप कुमार येथील रेल्वेस्थानकावर आले.
त्यांनी पाहणी केली असता, ती व्यक्ती हालचाल करीत नव्हती. नंतर १०८ रुग्णवाहिका बोलविण्यात आली. त्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून ती व्यक्ती मृत झाल्याचे सांगितले. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली. हवालदार अनिल पाटील व स्वप्नील चव्हाण यांनी पंचनामा केला.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
