वेंगुर्ले होडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत.
*🛑 वेंगुर्ले होडी दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत..*
*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-०५:-* वेंगुर्ले बंदर येथे २३ मे च्या रात्री वादळी वाऱ्यामुळे बंदरावरून ट्रॉलर्सकडे जाणारी होडी दुर्घनाग्रस्त होऊन त्यात मृत्यू झालेल्या चारही खलाशांच्या कुटुंबियांना मंत्री दीपक केसरकर यांच्यातर्फे प्रत्येकी ५० हजार रुपयांची वैयक्तिक मदत करण्यात आली आहे, अशी माहिती वेंगुर्ले तालुका शिवसेना प्रमुख नितीन मांजरेकर यांनी दिली. या चारही खलाशांच्या कुटुंबियांच्या बँक खात्यात ही मदत जमा करण्यात आली आहे. यातील तीन खलाशी मध्यप्रदेशमधील असून एक खलाशी रत्नागिरी येथील आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी दाखविलेल्या या औदार्याबद्दल त्यांचे आभार दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांतर्फे मानण्यात आले आहेत. वेंगुर्ल्यातील बंदरावर झालेल्या या दुर्घटनेत रत्नागिरी येथील महादेव शंकर आंबेरकर (६६), मध्यप्रदेश राज्यातील आझान मुनीलाल कोल (१८), चांद गुलाम महम्मद (१९), शिवराम कोल (२२) या खलाशांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर हे खलाशी ज्यांच्या ट्रॉलरवर कामाला होते, त्या ट्रॉलरचे मालक बाबी रेडकर यांची मंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेतली होती. भेटीदरम्यान दुर्घटनाग्रस्त खलाशांच्या मदतीसाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन केसरकर यांनी दिले होते.या आश्वासनाची पूर्तता करताना मंत्री केसरकर यांनी वैयक्तिक पातळीवरदेखील अपघातग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत केली आहे. मृत खालाशांचे शव त्यांच्या त्यांच्या घरापर्यंत पोहोचविण्याची व्यावस्थाही मंत्री केसरकर यांनीच केली होती, असेही मांजरेकर यांनी सांगितल.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
