कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

परिवहन कार्यालयाच्या बैठकीत मांडलेल्या मुद्यावर कोणतीच कारवाई होत नाही ;माजी आमदार परशुराम उपरकर..

*🛑 परिवहन कार्यालयाच्या बैठकीत मांडलेल्या मुद्यावर कोणतीच कारवाई होत नाही ;माजी आमदार परशुराम उपरकर..*

*🛑 अन्यथा ५ ऑगस्ट ला छेडणार आंदोलन;उपरकर समर्थकांचा इशारा ..*

*🎥 KOKAN LIVE BREAKING|| NEWS CHANNEL*

*✍️ प्रतिनिधी :प्रशांत मोरजकर*

*🎴सिंधुदुर्ग, दि-०४:-* माजी आमदार परशुराम उपरकर यांनी आज उपप्रादेशिक अधिकारी परिवहन यांच्या कार्यालयात समर्थकांसह धडक देत घेराव घातला. यावेळी उपप्रादेशिक अधिकारी श्री विजय काळे यांना विविध प्रश्नांची सरबत्ती केली. मे महिन्यापासून आपल्या कार्यालयात दोन बैठका होऊन बैठकीमध्ये मांडलेल्या मुद्द्यांबाबत परिवहन कार्यालयाकडून कारवाई होत नसल्याने ५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी 11.30 वाजता आपल्या कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा माजी आमदार श्री उपरकर यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विजय काळे यांना दिला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा उपरकर समर्थक आशिष सुभेदार आप्पा मांजरेकर राजेश टंगसाळी सिंधुदुर्ग ड्रायव्हर असोसिएशनचे अध्यक्ष विजय जांभळे आबा चिपकर मंदार नाईक संदेश सावंत संतोष सावंत गिरगोल दिया प्रमोद गावडे शाईबाज रसांगी भक्तीश कावळे हेमंत कांबळी,सिध्देश भट,अभय मयेकर, देविदास सातारडेकर अशपाक करोल पंकज देसाई नितिन कांबळे प्रकाश साटेलकर नंदू परब आदि उपस्थित होते यावेळी श्री उपरकर व समर्थक आक्रमक होत विविध मुद्द्यांवर प्रश्नांचा भडीमार केला
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!