स्काॅलरशिप परिक्षेत बांदा येथील नाबर शाळेचे यश
*🛑स्काॅलरशिप परिक्षेत बांदा येथील नाबर शाळेचे यश*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि- ०४:-* महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १८ फेब्रुवारी रोजी पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत बांदा येथील व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवून ह्या शैक्षणिक वर्षाचा शुभारंभ करून शाळेला चांगली सुरूवात करून दिली आहे. यामध्ये इयत्ता पाचवी मध्ये कु.चैतन्य मनोज महाबळ व कु.माधव सुधाकर डेगवेकर तर आठवीतील कु.अनुष्का रामचंद्र तेली व कु.सुयश संदिप गावकर या विद्यार्थ्यांनी स्काॅलरशिप परिक्षेत घवघवीत यश संपादन करून शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.यामध्ये पाचवीचा इंग्लिश विषय शिक्षिका लविना डिसोझा,गणित शिक्षिका सौ.स्नेहा नाईक, इंटेलिजन्स विषय शिक्षिका सौ.शिल्पा कोरगावकर तर मराठी विषयासाठी शिक्षिका सौ. दिक्षा नाईक यांनी मार्गदर्शन केले.तर इयत्ता आठवीसाठी शिक्षिका सितारा मांद्रेकर तसेच श्री.निरंजन आरोंदेकर , गणितासाठी शिक्षिका रसिका वाटवे, इंटेलिजन्ससाठी मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई तर मराठीसाठी शिक्षिका सौ.कल्पना परब या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे चेअरमन श्री.मंगेश कामत, मॅनेजर श्री. त्रिविक्रम उपाध्ये , सेक्रेटरी श्री.बी.सातारकर ,पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री.राऊळ, शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक तसेच शाळेचे हितचिंतक यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे व शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
________________________
*👨🏻🎓इंजिनिअर 🧑🏻⚕️डॉक्टर होण्याची 🤩सुवर्णसंधी…🥰*
*⚜️इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनिअर कॉलेज⚜️*
🔰 सिंधुदुर्ग ॲकॅडमी 🔰
*▪️आमची वैशिष्ट्ये:-*
🏫हवेशीर वर्ग असणारी उत्कृष्ट इमारत
🧑🏻🏫 उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षक
💁🏻♂️ मर्यादित विद्यार्थी संख्या
❄️ वातानुकूलित वर्गखोल्या
🚌 बस आणि वसतिगृहाची सोय
💻 संगणकीय प्रयोगशाळा
📙 ग्रंथालयाची सुविधा
🧪 सुसज्ज प्रयोगशाळा
⭕ विद्यार्थी – पालक – शिक्षक संवाद
🗒️ यशस्वी निकालाची परंपरा
▪️ Interactive Pannel Board For Modern टीचिंग
⚡हैद्राबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन
🏆 6 वर्षांची यशस्वी परंपरा
🎓आमच्या संस्थेतून 82 विद्यार्थ्याना मेडिकल 134 विद्यार्थ्यांना इंजिनियरींग ला प्रवेश
👨🎓 32 विद्यार्थी 95 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓 66 विद्यार्थी 90 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
👨🎓83 विद्यार्थी 80 % पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण
*🔖 आजच आपला प्रवेश घ्या आणि निश्चिंत व्हा…*
*📍 आमचा पत्ता :* पुष्पसेन सावंत, ज्यु. कॉलेज, वाडीहुमरमळा, मुंबई – गोवा हायवे, ओरोस
☎️ संपर्क :
9158788345
8788101853
9405238763
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/G0QkRHSM8pVG6G6esWNkkp
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

